Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शन 2025 चे आयोजन


 *मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*


महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता अकलूज दिनांक 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025  पर्यंत धवल श्री राम मंदिर धनश्रीनगर इंदापूर रोड अकलूज येथे, अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली 


    या अकलूज फेस्टिवल मध्ये फनफेअर, विविध प्रकारचे पाळणे, फॅशनेबल कपडे, गृहपयोगी वस्तू, तसेच खवय्यासाठी असंख्य प्रकारचे स्टॉल, नृत्य ,महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम,लोककला, प्रसिद्ध सिने अभिनेत्रीसह,ऑर्केस्ट्रा जल्लोष , तसेच शेती संदर्भात विविध कंपन्यांचे स्टॉल व आंतरराष्ट्रीय दर्जाची अतिषबाजी होणार आहे अकलूज फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन अबाल वृद्धासह सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे 

स्टॉल बुकिंग साठी संपर्क 

सतीश पालकर:-९८२२९१९१५१

नवनाथ साठे:-९७६७३४५८०३ 

सुधीर रास्ते :-८६६९०९६१०४

मयूर माने :-९७६६२६ १८५५

संतोष मल्लापूरे :-८१८००३५५७५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा