*निमगाव (म) --प्रतिनिधी*
*रामचंद्र. मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कै धनंजयराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रोशनी हाके प्रथम क्रमांक पटकावला
जवाहर शिक्षण प्रसारक मंङळ संचलित निमगाव विद्यामंदिर मध्ये कै धनंजराव इनामदार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक 2 इयत्ता 3री ४थी गटात
या गटात विविध मुद्दय़ांवर अभ्यासपूर्ण उत्कृष्ट भाषण केल्याने कु रोशनी प्रकाश ही प्रथम आली
----: जाहिरात:---👇
या तिच्या यशाबद्दल जवाहर शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सहसचिव बी एल् जाधव माजी सरपंच विठ्ठल मगर मुख्याध्यापक तानाजीराव ननवरे माजी मुख्याध्यापक रामचंद्र आसबे यांच्या हस्ते समारंभपूर्वक मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तिच्या या यश बद्दल मुख्याध्यापिका शितल सुरवसे व प्रकाश हाके जि प शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा