Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

**मंगरूळ ता.तुळजापूर येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स आयोजित बंपर सोडत थाटात संपन्न* ------------------------------------- *मोटारसायकल भाग्यवान विजेता आनंनाने भारावला**

 *मंगरुळ --प्रतिनिधी*

 *चांदसाहेब   शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ व इटकळ येथील माळी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक यांनी गणेशोत्सव , दसरा , दिवाळी ते नववर्षाच्यापूर्वी दरम्यान दहा हजार रुपयांच्या पुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बंपर सोडतीच्या माध्यमातून आकर्षक व भरीव बक्षिसांचे आयोजन केले होते याची सोडत गुरुवार 25 डिसेंम्बर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता काढण्यात आली या सोडतीत प्रथम बक्षिस भाग्यवान विजेता ठरला अक्कलकोट तालुक्यातील मौजे चुंगी येथिल दीपक अशोक माने हा भाग्यवान विजेता अक्षरशः आनंदाने भारावून गेला कारण त्याने त्याच दिवशी एलइडी टिव्ही सोडतीच्या दिवशीच खरेदी करून या लकी ड्रॉ सोडतीत सहभाग घेतला होता vvv




    या लकी ड्रॉ सोडतीची सुरवात ग्रामदैवत कंचेंश्वर प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन विविध कंपनीच्या स्टॉकिस्ट व एरिया व्यवस्थापक  यांच्या हस्ते करण्यात आली व त्यानंतर माळी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या 2026 दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व उपस्थित सर्व ग्राहकांना ही दिनदर्शिका वितरीत करण्यात आली त्यानंतर 

      उपस्थित ग्राहकांच्या हस्ते भाग्यवान ग्राहकांची सोडत क्रमांक 20 ,19 पैठणीची काढून लगेच पैठणी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केली व त्यानंतर सोडत क्रमांक 18 इस्त्री, सोडत क्रमांक 17 इस्त्री सोडत क्रमांक 16 सीलिंग फॅन, सोडत क्रमांक 15हेयर ड्रायर, सोडत क्रमांक 14 इलेक्ट्रिक कॅटल, सोडत क्रमांक 13 ब्रेड टोस्तर, सोडत क्रमांक 12सिलिंग फॅन, सोडत क्रमांक 11टेबल फॅन, सोडत क्रमांक 10गॅस शेगडी, सोडत क्रमांक 9मिक्सर, सोडत क्रमांक 8होम थिएटर, सोडत क्रमांक 7 टॉवर फॅन, सोडत क्रमांक 6वॉटर हिटर, सोडत क्रमांक 5वॉटर प्युरिफायर, सोडत क्रमांक 4कुलर, सोडत क्रमांक 3स्मार्ट टिव्ही, सोडत क्रमांक 2 वॉशिंग मशिन व मुख्य सोडत क्रमांक 1 मोटारसायकलची काढण्यात आली , 


                        ©©© जाहिरात ©©®👇



       माळी बंधूंच्या राजनंदिनी , राजविका , राजविर , राजदीप  व उपस्थित ग्राहकांच्या हस्ते सोडत काढण्यात आली या बक्षिसांच्या लयलुटीने ग्राहकांचा आनंद गगनात मावेनासा झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिनेश सलगरे यांनी प्रास्ताविकपर मनोगत गणेश पवार यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार पत्रकार चांदसाहेब शेख यांनी मानले यावेळी परिसरातील 60 ते 70  गावातील ग्राहक व मंगरुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

-----------------------------

*चौकट*

**या लकी ड्रॉ सोडतीत प्रथम मोटर सायकल बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरले दीपक अशोक माने (चुंगी ता. अक्कलकोट),द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीनचे भाग्यवान विजेते आनंद मधुकर कांबळे (चव्हाणवाडी), तृतीय बक्षीस 32 इंच स्मार्ट टिव्हीचे भाग्यवान विजेते मुकुंद सुभाष खोपडे (मंगरूळ),चतुर्थ बक्षीस कुलरचे भाग्यवान विजेते शंभुदेव वैजिनाथ हजारे(काटी),पाचवे वॉटर प्युरिफायर सचिन महादेव मुळे काटगाव, सहावे वॉटर हिटर (गिझर)अमित राजकुमार लबडे मंगरूळ, सातवे टॉवर फॅन विठ्ठल विष्णू शिंदे येवती, आठवे होम थिएटर सूर्यकांत नागनाथ जोकर काटगाव, नववे मिक्सर यशवंत सिद्धाराम वाले बारुळ, दहावे गॅस शेगडी उषा राजेंद्र वाघमारे  येवती, आकरावे टेबल फॅन दिव्या सुदर्शन शिनगारे  मंगरुळ, बारावे सिलिंग फॅन सहलम खान इटकळ, तेरावे ब्रेड टोस्टर योगेश यशवंत पाटील नांदुरी, चौदावे इलेक्ट्रिक कॅटटल अभिजित दत्तात्रय जाधव  कसई, पंधरावे हेअर ड्रायर ओंकार राम जाधव  शिरगापूर, सोळावे सिलिंग फॅन साधु जनार्धन वाघमारे काटगाव, सतरावे इस्त्री समर्थ राजेश बंडगर इटकळ, आठरावे इस्त्री गोवर्धन हरिदास सुरवसे काटी, एकोनिसावे पैठणी आस्तिक बागडे इटकळ, विसावे पैठणी निशाबाई सागर देडे बसवंतवाडी इत्यादी ग्राहक बक्षिसास पात्र ठरले त्यांना लगेचच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले**

-----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा