Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

पिंपरी बुद्रुक येथील पोपट कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन,

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पोपट कृष्णा कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे. त्यांचा धार्मिक व लेझीम क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा होता. पुणे शहर पोलीस हनुमंत कांबळे व बापूराव कांबळे यांचे ते वडील होते.

फोटो:-पोपट कृष्णा कांबळे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा