उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गणेशगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा,शैक्षणिक गुणवत्ता उंचवावी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय प्रभावीपणे घेता यावेत,या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली . यामध्ये अध्यक्ष स्थानी श्री सत्तार शब्बीर शेख व उपाध्यक्षपदी सौ माधुरी गणेश जाधव यांची निवड झाली.तर सदस्य सौ.अर्चना महादेव यादव श्री अमीर हरून कोरबू सौ.निकिता मंगेश यादव सौ . नौशाद ताहेर कोरबू अश्विनी नागेश रुपनवर श्री आबासाहेब दिगंबर बाबर श्री अनिल बापू मोरे, सौ. समीना आशादुल्ला कोरब यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या उपक्रमामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी मुख्याध्यापक मा. श्री व्होनकडे सर निंबाळकर सर लवटे सर लक्ष्मण यादव श्रीमंत शेंडगे नसीर शेख शरफुद्दीन कोरबू गणेश यादव शरद मोरे बंटी मोरे विजय यादव माऊली मदने सचिन यादव वाहिद शेख हरून कोरबू हाणुमंत रूपनवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
जाहिरात 👇






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा