Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

*तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा सत्कार..*

 *मुख्य संपादक हुसेन  मुलाणी--टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*






राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका आणि निकाल संपन्न झाला तुळजापूर येथील नगर परिषदेची ही निवडणूक संपन्न झाली त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे तुळजापूर नगरपरिषदेत नूतन नगरसेवक पदी निवडून  आलेल्या सर्व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये सर्वश्री.अमोल (भैय्या )कुतवळ, रणजीत (भैय्या )इंगळे,सौ. प्रगती (ताई)  लोंढे ,आनंद मालक जगताप,अक्षय (भैय्या) परमेश्वर यांच्यासह हिमतीने जिद्दीने लढलेले चिन्मय (भैय्या )मगर ,श्रीकांत (आप्पा) रसाळ यांचा सत्कार महाविकास आघाडीचे  माजी  नगरसेवक अफसर भाई शेख व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला          

                           ¡∆∆∆∆-जाहिरात--∆∆∆∆👇






                             यावेळी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष युसूफ भाई शेख, हाजी हज्जुमिया आत्तार , राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तौफिक शेख  तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख युवा नेते विक्रम बबलू कदम ,टिनू चिवचिवे ,वहाब शेख, वसीम शेख, जमीर शेख जफर शेख रियाज शेख व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तौफिक शेख यांनी समाजातील विविध प्रश्न  नगरसेवकां समोर मांडले याला उत्तर देत नूतन नगरसेवक अमोल भैय्या कुतवळ यांनी पूर्णपणे समाजाच्या पाठीशी उभे राहू असे गवाही दिली  शेवटी माजी . नगरसेवक अफसर भाई शेख यांनी सर्वांचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा