विठ्ठलवाडी (ता.माळशिरस) येथील सुदर्शन दादासाहेब हंबीरे यांचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी ते ४९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,१ मुलगी सून,जावई असा परिवार आहे.सध्या ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेळापूर शाखेत बँक इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते.त्यांनी विठ्ठलवाडी येथे विजय प्रताप युवा मंचाच्या माध्यमातून समाजसेवेला सुरवात केली होती. सध्या ते मराठा सेवा संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदावर कार्य पहात होते.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
*टाइम्स 45 न्यूज मराठी*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा