Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

*शिवसेना संपले असं बोलणाऱ्याने एक लक्षात ठेवाव..* *वादळ थांबत नाही वादळ येत..* *आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा...!*

 *शाम पवार*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे*

*धाराशिव जिल्हा समन्वयक*

आता खोट्या टाळ्यांचा खेळ थांबवा!

२०१७ मध्ये भाजपाकडे ८३ जागा होत्या

२०२६ मध्ये ८८ जागा

फक्त ५ जागांची उसळी…

आणि मीडिया ढोल-ताशे वाजवतोय जणू काही क्रांतीच झाली!

पण सत्य ऐकण्याची हिंमत आहे का?

 शिवसेना ( श्री उद्धव ठाकरे)

२०१७ मध्ये ८४ जागा

त्यातले ६२ नगरसेवक फोडले

सत्ता, पैसा, ईडी–सीबीआय दाखवून पळवले


उरले फक्त २२

आणि तरीही…

ठाकरेंनी एकट्याने या २२ चे ६७ केले!

 ना सत्तेची भीक

 ना सत्तेची दलाली

फक्त शिवसैनिकांची निष्ठा आणि जनतेचा कौल

हे यश नाही म्हणाल तर काय म्हणाल?


मुंबईकराच मतं...

 शिवसेना फोडता येते, पण मोडता येत नाही!

 ठाकरे नाव संपत नाही, ते इतिहास घडवतं!

आज जे सत्तेच्या कुबड्यांवर उभे आहेत,

त्यांना वाटतं शिवसेना संपली…

पण वास्तव असं आहे की —

संपत चालले आहेत तेच, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला!

 शिवसेना म्हणजे व्यवहार नाही, ती विचारधारा आहे!

 ठाकरे म्हणजे सत्ता नाही, तो संघर्ष आहे!

आणि संघर्ष करणाऱ्यांची कधीच हार होत नाही!

“शिवसेना संपली” असं बोलणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं —

वादळ थांबत नाही… वादळ येतं!”

जय महाराष्ट्र! 

जय .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा