*निमगाव ( म) --प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र शासना च्या वतीने पर्यटनाला चालना मिळावी स्थानिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची संधी मिळावी लोकांना रोजगार निर्माण व्हावा व गावाची ओळख कुस्ती गझीढोल लेझीम या पारंपरिक खेळाची ओळख सर्वञ व्हावी या उद्देशाने जि प शाळेतील मुलांची शेतात पर्यटन व्हावे अशोक मगर महादेव मगर विकास मगर यांच्या केली व बोरीच्या बागेची पाहणी आधुनिक शेतीची माहिती दिली व मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले या वेळी मकेची कणसे हुरडा बोरे घरगुती खाद्यपदार्थ मुलांना खाण्यास दिले
या वेळी मल्ल सम्राट रावसाहेब मगर सरपंच सुभाष साठे उपसरपंच नंदकुमार पाटील माजी उपसरपंच श्रीमंत मगर अॅङ ङी के पाटील किरण पाटील भारत मगर प्रवीण मगर महसूस आधिकारीआर एम् कोगुरवार मुख्याध्यापक मंगेश आर्वै हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना दोशी सतीश मगर विजय मगर यांनी परिश्रम घेतले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा