अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
लमेवाडी ता. इंदापूर येथील नजीर रहमान जमादार यांचे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते ८५ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून लुमेवाडी येथील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला
नातेपुते ता. माळशिरस येथे पोलीस दलात कार्यरत असलेले जावेद जमादार आणि टू व्हीलर मेकॅनिकल. तबरेज जमादार यांचे यांचे ते वडील होत
मागील दोन तीन महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे
एकदम शांत आणि भोळसर स्वभाव असल्याने लुमेवाडी पंचक्रोशीत ते सर्वांचे परिचित होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा