*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा येथील युवा पत्रकार सूर्यकांत बन्सी
होनप यांची शिवसेना शिंदे गट श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या सोशल मीडिया करमाळा तालुका प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे
सदरची निवड श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल अश्रू जाधव यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे
श्री होनप यांनी बोलताना सांगितले की सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांच्या विविध अडीअडचणी सोडवण्या कामी युद्धपातळीवर प्रयत्न करू असे नवनिर्वाचित सोशल मीडिया करमाळा तालुका प्रमुख सूर्यकांत होनप यांनी पत्रकाराला बोलताना माहिती दिली
श्री होनप यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून तसेच पत्रकार मित्र परिवारा मधून अभिनंदन होत आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा