Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

*ध्येयाचा ध्यास घेतला की कामाचा त्रास जाणवत नाहीं- चंद्रशेखर गायकवाड*

 *अकलूज ---प्रतिनिधी*

    *एहसान.   मुलाणी*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*



आयकॉन सायन्स अकॅडमी नवीन बस स्थानकच्या पाठीमागे

दिः 11/1/26 रोजी 10  वाजता उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थीना बक्षिस समारंभ आयोजित केला होता त्यावेळी 

साहित्यीक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड व्याख्यान देताना म्हणाले" आयकॉन सायन्स ॲकॅडमी चे संचालक मा श्री एल डि बाबरसर यांनी 37  वर्षे अध्यापनाला वाहून घेऊन आपले जीवन विद्याध्यासाठी वाहून घेतले आहे,अकलून मधील 90% डॉक्टर्स आणि इंजिनीअर प्रा . बाबरसरांचे विद्यार्थी आहेत . अकलूजच्या भूमीत लातुर, कोठा सारखी प्रगत सायन्स अकॅडमी उभारणी

करून ग्रामीण भागातील विदयार्ध्यांना घडविणारी त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन

यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी आयकॉन सायन्स ॲकॅडमी ने आजपर्यंत शेकडो विद्यार्थी घडविले आहेत 



विश्वास तुमचा, कष्ट आमचे यश फकत तुमचेच या ब्रिदवाक्याला अनुसरून संचालक गुरुवर्य प्रा बाबरसर प्रा काळेसर प्रा वाघमोडे सरांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतले आहे .2021 मध्ये या रोपट्याचे आज वटवृक्षांत रुपांतर झाले आहे

आदरणीय बाबर बाबरसरां चा मी विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे .

     यावेळी प्रा.कदम सर

प्रा.लवटे मॅडम, प्रा तलवार मॅडम

साहित्यीक अनिरुद्ध शिंदे

उपस्थित होते .

  यावेळी बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा काळेसर यांनी केले तर आभार प्रा वाघमोडे सरांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा