विशेष -- प्रतिनिधी
एहसान. मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
मार्डी ता. लोहारा येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली दर्गा यांचा 700 वा उर्सनिमित्त (यात्रा) येणाऱ्या भाविकांना दिनांक 24,25,26 जानेवारी 2026 सुविधा पुरविणे बाबत
सर्व मुजावर, ग्रामस्थ मार्डी, तसेच संदल कमेटी लोहारा ता. लोहारा यांच्यावतीने लोहारा येथील तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहेत त्याबाबत सविस्तर मागणी अशी की
, मार्डी ता. लोहारा येथील हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली दर्गा यांचा उर्स (यात्रा) सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हणजेच दिनांक 24/01/2026 बार शनिवार रोजी संदल व दिनांक 25/01/2026 बार रविवार रोजी चिरागा (दिवे) व कव्वाली चा कार्यक्रम होतो, तसेच दिनांक 26/01/2026 सोमबार रोजी जियारत म्हणजेच कुराण पठण करून प्रसाद वाटप केला जातो. व सायंकाळी सुमारे 04 च्या दरम्यान नवसाची लहान मुलं न्योछावर केली जातात.
उर्सला आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात राज्यातून कर्नाटक, व महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भाविक येतात. या भाविकांना सुबिधा पुरविणे म्हणजेच लाईट, पाणी, फिरते शौचालय, पाण्यासाठी टँकरची सोय उपलब्ध करून द्यावे, तसेच यात्रा काळात पिण्याच्या पाण्यासाठी थ्री फेज लाईट 24 तास उपलब्ध करणे इत्यादी सुवेधेसाठी संबंधित खात्याला आदेशित करून यात्रेकरूंची सोय करावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे
माहितीस्तव निवेदनाची प्रत
१. मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव (उस्मानाबाद)
२. मा. पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव (उस्मानाबाद)
३. मा. वक्फ अधिकारी साहेब धाराशिव (उस्मानाबाद)
४ मा. पोलिस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन लोहारा
५. मा.बी डी ओ साहेब लोहारा
६. मा. वैद्यकीय अधिकारी साहेब लोहारा
७. मा. सरपंच ग्रामसेवक साहेब मार्डी
मा. महा. वितरण अधिकारी साहेब लोहारा
इत्यादी प्रशासन अधिकाऱ्यांना दिली असून या नियोजनावर खालील ट्रस्टच्या साह्या आहेत
सादिक अब्दुलहमीद शेख, जावेद अहमद पाशा शेख, गफार मुर्तुजा इनामदार, अमीर इसाक शेख, मुजफ्फर इस्माईल शेख,







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा