Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

ओंकार ची १५ ङिंसेबर पर्यंतची ऊस बीले ३०५० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा --बाबुराव बोञे पाटील

 *निमगाव (म)--- प्रतिनिधी*

   *रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी 



ओंकार साखर खारखाना परिवाराने चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे बोञे पाटील प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बंद अवस्थेत असणारे  साखर कारखाने अनेक अङचणीवर मात करीत चालु केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्या ऊसाचे गाळप होणार  हा विश्वास निर्माण झाला  

चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी ऊसगाळपाचा शुभारंभ करताना ज्या त्या भागाप्रमाणे उच्चांकी दर दराची परंपरा चालु ठेवली जाईल आशी ग्वाही दिली होती प्रमाणे १५नोव्हेबर पर्यंत ची ऊस बीले या अगोदर अदा केली होती १५ ङिंसेबर पर्यत ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर 30५0 जमा झाली 

[कारखाना बंद  असल्यानंतर ऊस गाळपाची समस्या निर्माण होते काबाडकष्ट करून जोपासलेले ऊसाचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे  हे काम बोञे पाटील यांनी केले आप्पासाहेब नाईकनवरे कुरोली 

ऊस उत्पादकशेतकरी]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा