*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज (ता.माळशिरस) या गावातील मल्ल पै.आदित्य भागवत जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर काका साहेब पवार यांचा शिष्य याने बँकाॅक थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने फेटा व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे,सवतगावचे माजी सरपंच धनाजी जाधव,बबन काटकर,संजय दुणागे आदी मान्यवर उपस्थित होते
**----: जाहिरात:------**👇
________________________________________________





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा