Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

*डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी धनेश्वरी (बोरगाव) ता. कळंब येथे सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क*

 *धाराशिव, कळंब --प्रतिनिधी* 

 *बिलाल कुरेशी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या  निमित्ताने धाराशिव येथील शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

ईटकुर जिल्हा परिषद गटातील धनेश्वरी (बोरगाव), ता. कळंब येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

“उज्ज्वल विकासासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा,” असे आवाहन डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा