Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

*ओंकार साखर कारखाना परिवाराचे ५० लाख टन ऊसाचे गाळप, १२७० कोटी रूपयांची बीले अदा --चेअरमन ,बाबुराव बोञे पाटील*

 *निमगाव ( म) --प्रतिनिधी*

 *रामचंद्र मगर* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



ओंकार साखर कारखाना परिवाराने २०२५ व२०२६ या सिझनाला ऊस गाळप नियोजनबद्ध गाळप केल्याने आत्तापर्यंत ओंकार साखर कारखाना परिवाराने ५० लाख ऊस गाळप केले असुन १२७०कोटी रूपयांची बीले अदा केली  बहुसंख्य युनिट फेब्रुवारी व मार्च महिन्यापर्यंत गाळप करतील ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार साखर कारखाना परिवाराने गरूङ भरारी घेतल्याने बंद अवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊर्जीत अवस्थेत आणुन शेतकरी व कर्मचारीवर्ग यांच्यात विश्वास निर्माण  करून त्या भागातील शेतकऱ्याच्या ऊस गाळपाची समस्या सोङविली बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले दळवळवण वाढल्याने छोट्या मोठ्या उद्योगाला चालना मिळाली 

ओंकार साखर कारखाना परिवाराने आत्तापर्यंत ५०लाख ऊस गाळप केले असुन १२७० कोटी रूपये शेतकरी यांना अदा केले 

५0लाख टन ऊस गाळप झाल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग वाहनधारक यांच्या सहकार्य बद्दलआभार परिवाराच्या वतीने करण्यात आले

या वेळी संचालक ओमराजे बोञे पाटील आधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते

अल्पवधीत ओंकार साखर कारखान्याने उच्चांकी ऊसाचे गाळप केल्याबद्दल 

बाबुवराजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा