Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

*केळी व कालिगंङाच्या पिकावर ताणनाशक फवारल्याने नवनाथ मगर यांचे ३५ लाख रूपायांचे नुकसान*

*निमगाव (मगराचे)--प्रतिनिधी*
    *रामचंद्र मगर*
      *टाइम्स 45 न्यूज मराठी*




चांदापुरी ता माळशिरस येथील शेतकरी बाळासो कदम यांची शेती निमगाव येथील शेतकरी नवनाथ मगर हे गेले चार वर्षीपासून शेती बटईने करतात या शेतीमध्ये  बेडवर ठिबक व मल्चींग पेपर  अथंरून केळी व अंतर पीक कलिंगड केले होते केळी व कलिंगडाला सेंद्रिय  व रासायनिक सुक्ष्म अन्नद्राव्याचे लाखो रूपये खर्चून नियोजन केले होते 
पण कलिंगड हे   दहा ते बारा दिवसात काढणीला येणार होते
त्यामुळे किटक व बुरशी  नाशक फवरणी चालु होत्या  20फ्रेब्रवारी रोजी अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या बॅलरमध्ये ताणनाशक टाकले त्यामुळे औषध फवरणी झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी 2.५ एकरावरील कलिंगड व केळी सुकुन व उलमुङून पङु लागली 
या तज्ञ शेतकरी यांनी सांगितले की जाणीव पुर्वक या बॅरलमध्ये ताणनाशक टाकण्यात आले आहे 




हातातोंङाशी आलेल्या घास कुणशी प्रवृत्ती मुळे नाहीसा  झाला 
नवनाथ मगर यांचे आजच्या बाजार भावप्रमाणे कलिंगड प्रति किलो 30 रूपये
2.५ एकरात ६0 टन माल १८ ते 20 लाख व केळीचे  १00 टन उपन्न 
20 लाख रूपये 
असे 3५ ते ४0 लाखाचे नुकसान झाले  या बाबत पिलीव माळशिरस  पोलीसांनी सदरहु बागेची  पाहणी केली  आशा प्रवृत्तीला पोलासांनी लवकरच शोधुन  काढुन कङक कारवाई करावी व नुकसानभरपाई वसुल करावी आशी मागणी नवनाथ मगर यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा