निमगाव( मगराचे)-- प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस पं स.सभापतीसाठी दत्ता मगर यांच्या नावाची चर्चा उच्चांकी मतांनी 3330 मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला
निमगाव पंचायत समिती गण हा तालुक्यात सर्वाधिक चर्चेत होता निमगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने बरोबर युती केली या गणात निमगाव सह खुङुस झंजेवाङी ङोंबाळवाङी कुसमोङ ही गावे येत असुन या सर्व गावात दत्ता मगर यांना भरघोष मतदान मिळाले त्यामुळेच सर्वाधिक 3330 मताने ते निवडुन आले
माळशिरस तालुक्याच्या राजकीय घङामोङी मध्ये निमगाव चे नाव हे अग्रक्रमाने घेतले जाते परंतु या गावाला सभापती पदाची संधी अद्यापतरी मिळाली नाही या वेळेला
माळशिरस पंचायत समितीचे सभापती पद हे खुल्या वर्गासाठी असुन निमगाव गण ही खुल्या वर्गातील दत्ता मगर हे उच्चांकी मतांनी निवङुन आल्याने सभापतीपद निमगाव मध्ये मिळावे आशी चर्चा आहे राजकारणा बरोबर मगर यांनी सामाजिक कामाला प्राधान्य दिले ग्रामस्थांची आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर बैलगाडी शर्यत बळीराजा वावडी महोत्सव देश पातळीवर निकाली कुस्तांचे मैदान घेतली
जिल्ह्य़ातुन व तालुक्यातील व निमगाव जि प गटातील
प्रमुख नेते मंङळींनी निमगाव मध्ये येऊन दत्ता मगर यांचा सन्मान करण्यात आला
मतदारांनी दत्ता मगर मगर यांना सभापती पद मिळावे आशा भावना व्यक्त केल्या




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा