संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
94215777448
माळीनगर (हरी नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे कर्मचारी" शौकत इस्माईल शेख "यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
मृत्यू समयी ते ३८ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी, १ मुलगा १ मुलगी असा परिवार आहे
मागील एक महिन्यापासून ते पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आज अखेर त्यांचे आज २० फेब्रुवारी रोजी हॉस्पिटलमध्ये निधन झाले त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
माळीनगर संग्राम नगर येथील दफनभूमीत त्यांचा दि २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंतिम दफन विधी करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा