Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

सर्वांसाठी घरे-या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणीची मागणी भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली*

 मुख्यसंपादक 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-94215777448

    9730867448


सर्वांसाठी घरे शासनाच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागाच्या जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून अकलूज शहरांमधील जे लोक शासकीय जागेमध्ये बऱ्याच वर्षापासून निवासी राहत आहेत अशा लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा जागा नसल्या अभावी लाभ घेता येत नाही.  तरी महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2019/प्र.क्र.15/नवि-26 मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई-400032 दिनांक-06/मार्च 2019 शासन निर्णय प्रमाणे अकलूज शहरातील शासकीय जागेमध्ये निवासी राहणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल तात्काळ करण्यात यावेत अशा लोकांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या कडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली  हे निवेदन अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले 


यह प्रसंगी

अमोल माने 

 सरचिटणीस अकलूज शहर 

विक्रांत देशमाने नगरसेवक राहुल लोंढे नगरसेवक महेश शिंदे शशिकांत   रनवरे संतोष वाघमोडे शिवम वाघमारे तेजस उबाळे 

 नगरसेविका सौ दिपाली ताई वाघमोडे नगरसेविका सौ जयश्री ताई एकतपुरे आदींसह उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा