Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार व लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाचे संचालक रामचंद्र भगवान लावंड (आप्पा) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



 पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार, पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष व लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाचे संचालक रामचंद्र भगवान लावंड (आप्पा) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे माजी संचालक राजेंद्र लावंड यांचे ते वडील होते.

फोटो - रामचंद्र भगवान लावंड

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा