*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली संत शिरोमणी रोहिदास महाराज मंडळ तुळजापूर यांच्यावतीने रोहिदास महाराजांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यांची पूजा आरती करून त्यांना अभिवादन करण्यात आले
या जयंतीनिमित्त याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमर भैया मगर विद्यमान नगरसेवक अमोल कुतवळ रणजीत इंगळे अक्षय परमेश्वर आनंद जगताप चेअरमन विकास गायकवाड संजय गायकवाड आप्पा गायकवाड शहाजी वाघमारे व इत्यादी नेते व कार्यकर्ते बहुसंख्येनेउपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा