Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

गिरवी (ता.इंदापूर) येथील श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक व माजी सरपंच दत्तात्रय जगताप यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



        गिरवी (ता.इंदापूर) येथील श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक व माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव जगताप यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. भाऊसाहेब जगताप यांचे वडील होते.

फोटो - दत्तात्रय सदाशिव जगताप 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा