Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

जेऊर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जेऊर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एक मार्च रोजी होणार शिवजयंती उत्सव Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



*श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समिती  ची स्थापना आमदार श्री  नारायण आबा पाटील यांचे मार्गदर्शना खाली जेऊर चे लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांचे नेतृत्व खाली शिवजन्मोत्सव समिती स्थापना करण्यात आली ,पदाधिकारी पुढील प्रमाणे ,अध्यक्ष उमेश कांडेकर,उपाध्यक्ष योगेश कर्णवर, राकेश गरड,मिरवणूक प्रमुख विनोद गरड,सह मिरवणूक प्रमुख सागर भगत,सचिव धनंजय घोरपडे, सहसचिव आनंद मोरे,खजिनदार सुयोग दोशी,सह खजिनदार सागर बादल, उत्सव प्रमुख जमीर शेख,तुषार किरवे,उमेश मोहिते, सह उत्सव प्रमुख हिंदूराज निर्मळ,यश जाधव, चेतन पिसे, आदी पदाधिकारी यांची एक मताने  निवड  करण्यात आली     


 यावेळी पंचायत समिती सदस्य धनु भाऊ शिरस्कर ,राजू शेठ गदिया मा सरपंच राजू जगताप, माजी उपसरपंच,मुबारक शेख,परमेश्वर पाटील,महेश कांडेकर,ब्रह्मदेव जाधव ,आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी करमाळा तालुक्यातील सर्व शिवप्रेमी बांधवांना रविवार दिनांक  1 मार्च रोजी या पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा