*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाकडून 50 कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना संघ संस्थेचे ओळखपत्रांचे वाटप पश्चिम भारत अध्यक्ष -अमोल बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आल
यावेळी बोलताना पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने म्हणाले की, "सफाई कर्मचारी हे शहराचे आरोग्य राखणारे खरे 'स्वच्छता दूत' आहेत. त्यांना केवळ वेतन देणे पुरेसे नसून, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना खालील सरकारी योजनांचे लाभ मिळणे हा त्यांचा हक्क आहे:
PF (भविष्य निर्वाह निधी): पगारातून ठराविक रक्कम कापली जात असेल, तर तितकीच रक्कम कंत्राटदाराने जमा करणे आवश्यक आहे.
ESIC: वैद्यकीय सुविधांसाठी ईएसआयसी कार्ड मिळणे गरजेचे आहे.
प्रसूती रजा महिला कर्मचाऱ्यांना भरपगारी प्रसूती रजा मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. जर अकलूज नगरपरिषद मध्ये कंत्राटी महिला सफाई कर्मचारी यांचा वरती कोणताही प्रकारचा अन्याय कामगाराचे शोषण ठेकेदाराकडून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानवाधिकार) होऊ देणार नाही जी संविधानीक अधिकार आहेत ते अकलूज नगरपरिषद कंत्राटी महिला सफाई कर्मचारी यांना मिळालेच पाहिजे
हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ सुनिता भालेराव इन्चार्ज सिस्टर उपजिल्हा रुग्णालयात अकलूज पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने
सौ स्वाती अमोल माने सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ अश्विनी ताई पांढरे माळशिरस तालुका महिला अध्यक्षा सौ वंदनाताई तिकोटे
संग्राम नगर शहर अध्यक्ष रोहित टेके
अभिषेक चाबुकस्वार
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पद अधिकारी सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होते







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा