**मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
तुळजापुर तालुका शेतकरी. सहकारी खरेदी विक्री.संघ मर्यादित .तुळजापुर च्या चेअरमन पदी महाविकास आघाडी च्या सौ.अनिता श्रीकांत वाघे सर्वानुमते निवड करण्यात आली
तुळजापूर येथील सहायक निबंधक ए व्ही जाधव कार्यालय तुळजापुर यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले
याप्रसंगी तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अनिल शिंदे संचालक श्री.शिवाजी बोधले.सुहास साळुंके.सुधीर कदम.सुनिल जाधव. श्रीकांत वाघे.खंडाप्पा पावले. माणिक तोडकरी.भैरू जाधव.संजय धुरगुडे. तसेच तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे लिपिक श्री.दयानंद क्षीरसागर उपस्थित होते...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा