Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ मार्च, २०२६

*सौ.अनिता श्रीकांत वाघे यांची खरेदी विक्री सांगतो तुळजापूरच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल शहर काँग्रेसच्या वतीने सन्मान*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



खरेदी-विक्री संघ  तुळजापूर च्या चेअरमनपदी सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते व तुळजापूर शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

अनिता श्रीकांत वाघे यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे  . याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून भावी कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या

या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील नगरसेवक अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, नरेश काका पेंदे, बाळासाहेब कदम, युसुफ मामा शेख, श्रीकांत रसाळ, सुदर्शन वाघमारे, किरण यादव, टिनू कदम, गोपाळ सुरवसे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी चांगले काम करणार असल्याचे नूतन चेअरमन अनिता श्रीकांत वाघे , ज्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा