Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ मार्च, २०२६

*निमगाव(मगराचे) येथील बैलगाङी शर्यतीत छञपती पुरस्काराचे मानकरी पिल्या व सोन्या . देवा व राहुल्या*

 *निमगाव (मगर)----प्रतिनिधी*

    *रामचंद्र मगर*

   *टाइम्स 45 न्यूज मराठी*



निमगाव पाटी येथे माळशिरस तालुका राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष प्रतापराव मगर यांनी बैलगाङी शर्यतीचे आयोजन केले होते छञपती पुरस्कार दोन बैलगाङ्यांना विभागून देण्यात आला पिल्या व सोन्या राहुल्या व देवा यांना विभागून देण्यात आला

या शर्यतीचे उद्घाटन जीवन जानकर सरपंच सुभाष साठे जीवन   विलास मगर यांच्या हस्ते संपन्न झाले 

या बैलगाङ्या स्पर्धेत एकुण सात नबंर काढण्यास आले सातही नंबरच्या मालकांना समारंभपूर्वक आमदार उत्तमराव जानकर पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर प्रभाकर मगर व प्रतापराव मगर यांच्या हस्ते गाङी मालकांचा गाङी चालकांचा प्रशस्तीपत्र रोख रक्कम देवुन   गौरविण्यात आले 

या बैलगाङीस शर्यतीत महाराष्ट्र भरातुन ४00 बैलगाङ्यांनी आपला सहभाग नोंदविला निकाल अचूक देण्यासाठी कॅमेर्‍यांची  सोय करण्यात आली होती  

 तालुक्यातील प्रमुख नेते बैलगाङा क्षेञातील मालक व हा थरार पाहण्यासाठी बैलगाङा शौकीन  मोठ्या संख्येने उपस्थित होते 

ही शर्यत यशस्वी करण्यासाठी सतीश मगर नितीन धोञे संदीप जाधव यांनी परिश्रम घेतले

[ग्रामीण भागात  जुन्या खेळांच्या प्रारंपरा टिकल्या पाहिजेत या नुसार आम्ही कुस्त्या बैलगाङ्या शर्यती आयोजित करतो 

प्रतापराव मगर ,]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा