*सोलापूर प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*थोरला मंगळवेढा तालीम, पंजाब तालीम, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे व माजी सभापती मनपा शिक्षण मंडळ संकेत भाऊ पिसे यांच्यावतीने पवित्र रमजान महिना निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे,
सन २००७ साला पासून तत्कालीन पोलीस आयुक्त स्व. अशोक कामठे साहेब यांच्या उपस्थितीत थोरला मंगळवेढा तालीम हे महाराष्ट्रातले पहिले गणेशोत्सव मंडळ त्यामध्ये रोजा इफ्तार पार्टीचे कार्यक्रम घेण्यात आले होते, व आज सन २०२६ रोजी ही रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन हे निरंतर आहे,
सोलापूर शहर पोलीस उपआयुक्त गौहर हसन साहेब व उपायुक्त विजय कबाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी नगरसेवक तोफिक भाई हत्तुरे, नगरसेवक चेतनजी नरोटे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, एमआयएमचे शहराध्यक्ष शौकत भाई पठाण, राजू भाई कुरेशी, राजूभाई हुंडेकरी, नगरसेवक अझरभाई हुंडेकरी, माजी नगरसेवक रियाज भाई खरादी, वसीम शेख,करीमभाई लोखंडवाला, युवा नेते ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, युवा नेते सागर पिसे,सोहेल भाई कुरेशी, समीर भाई शेख, प्रसाद कुमठेकर वाहिद विजापुरे, समीर लोंढे, जावेद वाडर सर, इब्राहिम भाई शेख, राजू भाई हुंडेकरी, इम्तियाज भाई कमिशनर, गफूर दादा शेख, अल्फरान आबादीराजे, यांच्यासह मान्यवर व रोजा सोडणारे असंख्य बांधव उपस्थित होते.*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा