Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ मार्च, २०२६

*करमाळा येथील लक्ष्मी मोबाईल स्पेअर पार्ट या दुकानाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन संपन्न*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360




करमाळा शहरातील मेन रोड वरील असणाऱ्या ओमॅक्स मेन्स वेअर शेजारी असणाऱ्या लक्ष्मी मोबाईल या दुकानाचे उद्घाटन आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात संपन्न झाले 

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा याचे अवचित्य साधून करमाळा शहर तसेच तालुक्यातील मोबाईल धारक ग्राहकांच्या सेवेकरिता आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करमाळा शहरातील मेन रोड वरील असणाऱ्या लक्ष्मी मोबाईल दुकानाचे आज नव्यानेच मोठ्या थाटात उद्घाटन समारंभ पार पडले सदरचे उद्घाटन किशोर माकुडे तसेच संदीप माकुडे मामा या दोघा बंधूंच्या हस्ते आज करण्यात आले 



करमाळा शहरातील तसेच तालुक्यातील मोबाईल धारकांच्या खास आग्रहास्तव नव्यानेच करमाळा मेन रोड वरील लक्ष्मी मोबाईल स्पेअर पार्ट तसेच ॲक्सेसरीज होलसेल या नावाने मोबाईल दुकानाचे उद्घाटन नवीन वर्ष अर्थात पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले या मोबाईल दुकानांमध्ये मोबाईल धारकासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल तसेच मोबाईल दुरुस्ती अशा पद्धतीने अल्प दरात रिपेरिंग केले जातील तेव्हा शहर व तालुक्यातील मोबाईल धारक ग्राहकाने एक वेळ अवश्य आमच्या दुकानाची भेट द्यावे असे आवाहन लक्ष्मी मोबाईल या दुकानाचे व्यवस्थापक श्री जय धनंजय चिंचकर यांनी ग्राहकांना केले आहे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा