Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ मार्च, २०२६

*शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जगदंबा दुर्गादेवी कुंकूमार्चन व श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा झाला.*

 *मुख्य संपादक* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

      *मो:-9730867448*



अकलूज, लोहार गल्ली, सुतारनेट येथे 

प.पू.श्री. योगतपस्वी नारायण काका ढेकणे महाराज जन्मशताब्दी महोत्सव निमित्त जगदंबा दुर्गादेवी कुंकूमार्चन व श्रीराम नवमी निमित्त शिवशक्ती गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ,कार्यक्रमाचे आयोजक अमोल बाळासाहेब माने 


 सरचिटणीस भाजपा व भारतीय जनता पार्टी अकलूज शहर यांनी कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत 

प.प.स्वामी श्रीपादतीर्थ पोटे महाराज यांच्या शुभहस्ते कुंकूमार्चन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, अत्यंत भक्तीमय वातावरणात भव्य कुंकूमार्चन व श्रीराम जन्मोत्सव महाआरती सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता देवीचे कुंकूवाने पूजन केले, कार्यक्रमाची सुरुवात देवीचा अभिषेक करून मूर्तीवर कुंकू अर्पण करून झाला, उपस्थिती सुवासिनींनी श्री दुर्गादेवी च्या नामजपाचा गजर करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत चिमूटभर कुंकू वाहाण्याचा विधी पार पाडला. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय झाले होते, प.प.स्वामी श्रीपादतीर्थ पोटे महाराज म्हणाले कुंकूमार्चन म्हणजे आदिशक्तीच्या जागराचे प्रतीक आहे जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकूवात येते यामुळे घरात सुख - समृद्धी येते, या नंतर एक हजार तीनशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, कार्यकर्त्यांनी शिस्तप्रिय नियोजन केले होते, यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती फत्तेसिंह माने-पाटील, 

सौ.ज्योतीताई माने-पाटील  



अभिराज माने-पाटील 

जयराज माने-पाटील 

भाजप अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, 

सचिन शिंदे

अकलूज नगरपरिषदचे गटनेते राहुल लोंढे,   

नगरसेवक महेश शिंदे,  

नगरसेविका सौ.जयश्रीताई एकतपुरे, 

नगरसेविका सौ.दिपालीताई वाघमोडे, 

सौ.नंदाताई माने, सौ.दिपालीताई देशमुख, 

अशोक दादा गायकवाड, प्रशांत ताटे-देशमुख, डॉ निलेश रनवरे, विक्रांत देशमाने, अमित टिळेकर, नवनाथ साठे, श्रीकांत दोरकर, 

अमर शेख, संतोष वाघमोडे, शशिकांत रनवरे, तुकाराम देशमाने, सोमनाथ परदेशी,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा