*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज पोलीस स्टेशन आवारातील बेवारसवाहनां बाबत पोलीस स्टेशन अकलूज यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ही वाहने कोणाचे असतील त्यांनी कागदपत्रा सह हजर राहून अर्ज करावा आणि 15 दिवसांत मालकी हक्काचा दावा करावा असे आवाहन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती असे कि
उपरोक्त विषयान्वये सादर कि, मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साो, यांनी बेवारस वाहनांची निर्गती करणे करीता विशेष मोहिम राबवुन जास्तीत जास्त बेवारस वाहनांची निर्गती करणे बाबत आदेशित केल्याने अकलुज पोलीस स्टेशन आवारामध्ये बेवारस स्थितीत व वेगवेगळया कारवाई दरम्यान मिळुन आलेली १५ वाहने लावण्यात आलेली आहेत. सदरच्या वाहनाच्या मालकीबाबत माहिती घेतली असता माहिती मिळुन आलेली नाही. सदर वाहनांची यादि अकलुज पोलीस स्टेशन येथिल नोटिस बोर्डावर तसेच अकलुज बस स्थानक, माळशिरस, वेळापूर व नातेपुते पोलीस स्टेशन, येथे लावण्यात आलेली आहे. सदरची वाहने ज्यांची आहेत अशा लोकांनी वाहनाबाबतची खात्री करुन कागदपत्रासह पोलीस स्टेशन येथे हजर राहुन अर्ज करावा व १५ दिवसाचे आतमध्ये मालकि हक्कबाबत दावा करण्यात यावा.
सोबतः- १५१ बेवासर वाहनांची यादि जोडली आहे.
सदर बाबत काही माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करण्यात यावा. १) अकलूज पोलीस स्टेशन:-०२१८५२२२१०० २) पोहेकॉ/९१ तानाजी टिंगरे:-७०२०१०५४२७, ८८०५८९९०९१ ३) पोकॉ/४५२ मोहन मरके:-९६८९८५८४२










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा