Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*नवभारत प्रतिष्ठानच्या वतिने महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त नवभारत प्रतिष्ठान व राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या सचिव यांचे हस्ते कष्टकरी मजूर महिलांना सन्मानित करण्यात आले तसेच शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एकल महिला सर्व्हेक्षणा बाबत मार्गदर्शन करण्यात आले गावातील एकही एकल महिला सर्वेक्षणापासून वंचीत रहाणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावे असे आवाहन करण्यात आले 

तसेच महिला विषयक शासकीय योजनांची माहिती देण्यात आली 

सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा