*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मंगरूळ ता.तुळजापूर येथील सिव्हिल इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ विजयाबाई रेवणसिद्ध वाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
मृत्यू समयी ते 57 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात आई-वडील 3 भाऊ पत्नी 2 मुले असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनाने आणि प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मंगरूळ येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे
*टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक-- हुसेन मुलाणी आणि मित्र परिवाराच्या वतीने*
*जड अंतकरणासह "भावपूर्ण श्रद्धांजली"*👏👏😥




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा