Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

गणेशवाडी येथील प्रसिद्ध बागायतदार दत्तात्रय धोंडिबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

 *कार्यकारी संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



----- गणेशवाडी येथील प्रसिद्ध बागायतदार दत्तात्रय धोंडिबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय १०३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नीरा भिमा साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह घोगरे, बागायतदार बाबासाहेब घोगरे व अनिल घोगरे यांचे वडील होते.

फोटो - दत्तात्रय धोंडिबा घोगरे

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा