*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील -मांगी येथील पंचशील बुद्ध विहार तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही ,तर वाचून आदर्शाने साजरी करण्यात आली आहे...
करमाळा तालुक्यातील मांगी हे गाव नेहमीच आदर्श कार्यात अग्रेसर आहे .आज १४ एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब् आंबेडकर यांची १३५ वी जयंती "नाचुन नाही ,तर वाचून "या वाक्याला साजेल अशी साजरी करण्यात आली ..
१३ एप्रिल ला मध्यरात्री .महामानवाला अभिवादन करून समाज बांधवांनी.
रंगीबेरंगी फटाक्याची अतिशबाजी करत
भीमगीतांचे गाण्यांचा आंनद घेऊन जन्मोस्तव साजरा केला ..
नंतर सकाळी १४ एप्रिल ला मांगी येथील पंचशील बुद्ध विहार समोर सडा रांगोळी काढून .मांगी येथील् जेष्ठ ,युवा
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे फोटो चे पूजन करून आभिवादन करण्यात आले यानंतर बुद्ध पूजन करून
बुद्ध वंदना घेण्यात आली ..
यावेळी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रा सदस्य श्री सुजित तात्या बागल ,सरपंच सौ सोनाली गायकवाड, उपसरपंच नवनाथ बागलं ,ग्रामसेवक इंगळे ,पोलीस पाटील आकाश शिंदे, अमित भैया बागल ,
सावंत गटाचे नेते श्री सुनील बापू सावंत ,पप्पू शिंदे ,बन्सी गायकवाड ,संदीपान् बागल
नितीन शिंदे ,अंगणवाडी सेविका अनिता अवचर ,गोटू दादा बागल निलेश बागल ,एडवोकेट विक्रम चौरे, आदेश बागल ,रोहित शिंदे , ग्रा .शिपाइ संजय सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते .
या आदर्श
जयंती उत्सवा साठी
पंचशील बुद्ध विहार कमिटी चे सदस्य
प्रेम चव्हान् ,शुभम अवचर
अजीनाथ अवचर, संतोष चव्हान, शहाजी अवचर ,अजय अवचर ,राजकुमार अवचर .
सुशांत चव्हाण ,रोहित शिंदे ,
गुरपत् पवार ,शाम् पवार ,प्रकाश अवचर ,नवनाथ अवचर ,राहुल अवचर ,हर्शवर्धन अवचर ,अंकुश अवचर ,सागर अवचर ,अभिमान् अवचर ,महादेव अवचर ,अर्जुन अवचर, कमिटि चे मार्गदर्शक पत्रकार प्रवीण अवचर आदिनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी मांगी गावातील नागरिका सह घूमट वस्ति व राजवाडा परिसरातील भिम् अनुयायि उपस्थित होते .
या आदर्श जयंती बद्दल मांगी येथील पंचशील बुद्ध विहार कमिटीचे स्तुत्य कार्याचे करमाळा तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक केले जात आहे..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा