Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*तुळजापूर महाविकास आघाडीच्या वतीने "भारतरत्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर "यांना अभिवादन*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती  निमित्त तुळजापूर तालुका व शहर महा विकास आघाडी  च्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली                       

        याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचे जनक बाबासाहेबांचा विजय इत्यादी घोषणा देण्यात आल्या                                   या महामानवास अभिवादन करत नाना शितोळे याचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला  यावेळी भाई उत्तम अमृतराव ,नगरसेवक अमोल कुतवळ,ऋषी मगर, सुधीर कदम, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे देशवासीयांवर किती उपकार आहेत त्याबद्दल  माहिती सांगितली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास  पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौकात अन्न दानाचा कार्यक्रम करण्यात आला

        या प्रसंगी महामानवास अभिवादन करण्यासाठी  अमर भैय्या मगर, श्याम पवार, भाऊ भाजी,नगरसेवक रणजित इंगळे, आनंद जगताप,अक्षय परमेश्वर, अनिता वाघे,बाबासाहेब कदम,पिंटू पांडागाळे,राहुल खपले,गोरख पवार,सुनील शिंदे, छोटु पाटील, युसूफ शेख, प्रमोद कांबळे, श्रीकांत रसाळ, महादू कदम, अर्जुन भोजने, अजिंक्य दांडे,सुदर्शन वाघमारे, बालाजी तट,नरेश पेंदे ,विराज जगदाळे इत्यादी असंख्य महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा