Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

अकलूज येथील सेवानिवृत्त शिक्षक आयुब सय्यद यांचे वृद्धापकाळाने निधन

 अकलूज प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 


अकलूज येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक अय्युब बुडण सय्यद (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने आकस्मित निधन झाले 

    मृत्यू समयी ते  ९१ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुली  २ मुले सुना नातवंडे असा परिवार असून 

     सामाजिक कार्यकर्ते अमजद सय्यद यांचे  वडील सामाजिक कार्यकर्ते साजिद भाई सय्यद यांचे चुलते तर सामाजिक कार्यकर्ते जुल्करभाई शेख यांचे काका होत..

   आय्युब सय्यद गुरुजी यांनी अनेक विद्यार्थी घडवले ज्यामध्ये कै. प्रतापसिंह मोहिते पाटील  कै.उदयसिंह मोहिते पाटील अँड, नितीन खराडे ,राजेंद्र पवार बारामती राचकर बंधू विझोरी तुकाराम काळे यांचा समावेश आहे

   दि:-२५ एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता अकलूज  माळीनगर रोड येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी संपन्न होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा