Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

शक्तीपीठ महामार्गाला निमगाव (म)च्या शेतकऱ्यांचा विरोध यासाठीच* *तीव्र अंदोलन करणार ---अॅङ लक्ष्मण मगर*

 *निमगाव (मगराचे)-- प्रतिनिधी*

 *रामचंद्र मगर* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



माळशिरस तालुक्यातुन शक्तीपीठ महामार्ग जात असुन   निमगाव मधुन चांदापुरी गारवाङ हा महामार्ग माण तालुक्यातुन जात आहे

निमगाव ता माळशिरस येथील येथील शेतकऱ्यांनी दुरूस्त केलेल्या हमखास उपन्न देणाऱ्या बागायत जमीनी मधुनच हा महामार्ग जात आहे या परिसरात निमगाव इरिगेशन तलाव व पझार तलाव व निरा उजवा कालवा जात असुन पाण्याची मुबलकता आहे त्यामुळे हमखास उपन्न देणारी शेती आहे परिसरातील लोकांचा शेती हा एकमेव व्यवसाय असल्याने त्याच्यावरच उदरनिर्वाह चालतो या परिसरातून शक्तीपीठ महामार्ग गेल्यास निमगाव मधील शेतकऱ्यांची 300 एकराच्या आसपास बागायती जमीन जाते ज्या शेतकऱ्यांच्या घरावरून शेतीच्या मधुनच अल्प  भुधारक   महामार्ग जातो   शेतकरी भूमिहीन होणार आहेत 

हा महामार्ग होऊ नये म्हणून अंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत निमगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अॅङ लक्ष्मण मगर  माजी मुख्याध्यापक संभाजीराव मगर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन निवेदन दिले राजु शेट्टी यांनी शेतकऱ्यांना याबाबत सहकार्य केले जाईल आशी ग्वाही दिली  या वेळी सुरेश मगर महावीर मगर गुलाब मगर यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा