Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

संग्राम नगर (नायकुडे वस्ती) येथीललक्ष्मीबाई नायकुडे यांचे दुख:द निधन.*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


नायकुडे वस्ती-संग्रामनगर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे राहते घरी वार्धक्याने निधन झाले.मृत्यूसमयी त्या ९३ वर्षांच्या होत्या.त्यांचे पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत धार्मिक,मनमिळावू, सुस्वभावाच्या श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.माळशिरस तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या त्या चुलत भावजय होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा