Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मे, २०२६

*राजेंद्र भास्करे यांची अल्पशा आजाराने निधन.*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूज येथील राजेन्द्र दत्तात्रय भास्करे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी ते ६५ वर्षांचे होते.त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा,दोन भाऊ परिवार आहे.कासार गल्ली येथे जुन्या काळापासून त्यांचे घडाळ्याचे व इलेक्ट्रॉनिकचे सुप्रसिद्ध दुकान आहे.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा