Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मे, २०२६

अकलूज येथील हाजी तनवीर भाई मोहोळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 *अकलूज -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


अकलूज येथील जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते रफिकभाई मोहोळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव हाजी तनवीरभाई रफिकभाई मोहोळकर (बागवान)यांचा प्रदीर्घ आजारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू समयी ते ४३ वर्षांची होते 

      त्यांच्या पश्चात पत्नी ,२ मुली १ मुलगा,आई वडील दोन भाऊ असा परिवार असून शनिवार दिनांक२३/५/२६ रोजी सकाळी ११ वाजता माळीनगर रोड अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफन विधी होणार आहे 

      त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा