Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ मे, २०२६

*"सय्यद ---जहागीरदार" "शुभविवाह "मोठ्या थाटात संपन्न*

 *अकलूज -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*


अकलूज येथील स्व. इब्राहिम पापामियां सय्यद यांची नात व हासिम इब्राहिम सय्यद यांची सुकन्या सोफिया (MBA) हिचा शुभविवाह कंदर ता. करमाळा येथील स्व. दिलावर इस्माईल जहांगिरदार यांचे नातू व अब्दुल दिलावर जहागिरदार यांचे चिरंजीव -मोईन(D.M.I.T) याच्याशी शुक्रवार दिनांक ११/५/२०२६ रोजी  सकाळी ११/०५ वाजता अकलुज- माळीनगर  रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटाने संपन्न झाला


वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार -उत्तमराव जानकर माजी सरपंच -किशोरसिंह माने पाटील. माजी उपसरपंच- धनंजयभाऊ देशमुख, कु राज इंदिरा धैर्यशीर मोहिते पाटील आरपीआयचे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार अकलूज नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष रेश्मा ताई आडगळे पुरवठा निरीक्षक अधिकारी माळशिरस शशिकांत शेटे, पुरवठा अधिकारी माळशिरस वजाळे मॅडम,         


                                                          माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकरी, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते एडवोकेट वजीर शेख,  मुख्तारभाई कोरबू, अजित दादा साठे व युसुफ साहेबलाल शेख, बारामती झटका चैनल व पोर्टलचे संपादन श्रीनिवास कदम पाटील, राष्ट्रवादीचे नेते विकास दादा धाईंजे, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद सरतापे,      माळशिरस पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील ( फोंडशिरस)     



  सज्जन लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अकलूज शहर अध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे, माझी ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सचिन देशमुख विलासराव क्षीरसागर, विशाल मोरे, मंदाकिनी पाडोळे, प्रतिभाताई गायकवाड, मोहसीन शेख, अझरुद्दीन शेख, लखन गायकवाड.       



        ,भारतीय जनता पार्टीचे ,अमरसिंह देशमुख, निलेश ननवरे,आर पी आय चे नरेंद्र भोसले किरण तात्या धाईंजे, प्रवीण साळवे  राहुल ढेरे पाटील, राजीव गायकवाड , वेळापूरचे उपसरपंच जावेद भाई मुलाणी ,माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दयानंद शेळके, माजी तालुकाध्यक्ष अमोल मेहता, माझी ग्रामपंचायत सदस्य  ज्योतीताई कुंभार , चांदापुरीचे सरपंच.  जयवंत सुळ    पिलिव चे माजी उपसरपंच आरिफ खान पठाण  पठाण वस्तीचे सरपंच एजाज खान पठाण   कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य इस्लाम खान पठाण , पिनू तात्या तोरस्कर  माळीनगर मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष जब्बार तांबोळी   सेवानिवृत्त पोलीस हवालदार मुबारक तांबोळी  , नईम खान पठाण , सलीम तांबोळी  सोमनाथ हुलगे. , संजय दळवी , दादाभाई मोहोळकर , तात्या होनमाने   बाळासाहेब वाघे. ,नातेपुते येथील सुरेश पांढरे, पत्रकार हुसेन मुलाणी, अण्णा भोसले,   तालुक्यातील बहुतांश पत्रकार, संदीप दादा खंडागळे ,विठ्ठल खंडागळे, अजित धाईंचे,  मयुरेश्वरी नवरात्र महोत्सव मंडळ , नवशक्ती गणेशोत्सव मंडळ, नवक्रांती गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी,माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान, नाजीम खान, जुल्करनैन शेख, अब्बासभाई शेख,



अकलूज शहर मुस्लिम समाज बांधव, काजी गल्ली समाज बांधव, साजिद सय्यद आणि परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक आप्त, मित्र मंडळ. पै पाहुणे, शुभचिंतक हजारोच्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा