*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
नेवरे हायस्कूल नेवरे चा यावर्षीचा SSC दहावी बोर्ड परीक्षेचा सरासरी निकाल 97.14% लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कु. बुटोलिया आरती प्रकाश 91.60% व केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.द्वितीय क्रमांक कु. बोबडे साक्षी समाधान 89%, द्वितीय क्रमांक कु. शेख अर्जुमन जावेद 89%, तृतीय क्रमांक कु. कुंभार निकिता सर्जेराव 88%, चौथा क्रमांक कु. गाडेकर वैष्णवी नामदेव 86.60%, पाचवा क्रमांक कु. भिंगारे संस्कृती सुनील 86%, पाचवा क्रमांक बोबडे विपुल महादेव 86%. गुण मिळवून उज्ज्वल श नेत्रदीपक यश मिळवले आहे.
एकुण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्राविण्यासह 25, प्रथम श्रेणीमध्ये29, तर द्वितीय श्रेणीमध्ये11 विद्यार्थ्यांनी यश मिळवून प्रशालेची इयत्ता दहावी निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
ज्ञक्षज्ञ. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याण बाबर व शिक्षक .कृष्णचंद्र जाधव, महादेव बोबडे, विजयसिंह कदम, . चांगदेव जाधव, . उत्तम कुंभार, . नामदेव कुंभार, श्रीमती. दिपाली देशमुख, श्रीमती शितल निंबाळकर, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती भाग्यश्री दरेकर या कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
नेवरे हायस्कूल मधून द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी अर्जुमन जावेद शेख यांच्या आई-वडिलांचा सत्कार हायस्कूल च्यावतीने वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या हायस्कूल मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा