Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० मे, २०२६

फुलाबाई सदाशिव काशिद यांचे वृद्धापकाळाने निधन.*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


अकलूज येथील फुलाबाई सदाशिव काशिद यांचे वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी त्या ८५ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अकलूजमधील नावाजलेले फोटोग्राफर देविदास काशिद यांच्या त्या आई होत्या तर अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कविता काशिद यांच्या सासूबाई होत्या.त्यांनी मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा