Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मे, २०२६

कै.नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय उर्दू शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*व



कै नामदेवराव जगताप विद्यालय उर्दू शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे सदरच्या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांना मिळालेली गुण पुढील प्रमाणे

 1 इकरा मजहर शेख 82.40%

2 शाहिस्ता सत्तार शेख 81.20%

3 जारा मुनाफ कुरेशी 77.40%

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर भाई शेख  शकुर भाई शेख मोहसिन भाई शेख शिक्षक ‌‌.‌‍आरिफा मोमिन ,कौसर हन्नुरे, जुबेर सय्यद,नाजिया मनूर, अफसाना बागवान,निगार मुंडेवाडी,फरहाना पठाण, यास्मिन शेख 

मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले 

सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ मोहिनी सावंत नगरसेवक संजय सावंत नगरसेवक सौ जबीन मुलाणी, नगरसेवक सौ ज्योत्सना लुणिया, युवा नेते सुनील बापू सावंत तसेच हमाल पंचायतीचे अध्यक्ष तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य एडवोकेट राहुल सावंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे

करमाळा शहरातील नगरपालिका अंकित कै.नामदेवराव जगताप विद्यालय उर्दू शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याने पालक वर्गातून विशेषता विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा