Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मे, २०२६

*शक्तीपीठाच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार शरद पवार* *शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीला आश्वासन*

 *निमगाव( मगराचे )--प्रतिनिधी* 

 *रामचंद्र मगर* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे शरद पवार  यांनी

शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीला आश्वासन दिले आहे

माळशिरस तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या सदस्यांनी खासदार शरदच्चंद्र पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले माळशिरस तालुक्यातील बागायती भागातुन हा शक्तीपीठ महामार्ग जात असुन निमगाव ची ४00 एकर बागायत जमीन जात असुन या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त होत आहे ही बाब खासदार शरदचंद्र पवार यांना बधीत शेतकऱ्यांनी निवेदन देऊन या बाबत चर्चा केली या शिष्टमंडळाना राष्ट्रवादी काँग्रेस  शेतकऱ्यां बरोबर असुन अंदोलनात ही सक्रिय सहभाग असे आश्वासन शरच्चंद्र पवार यांनी दिले  किसान सेलचे राज्य कार्याध्यक्ष कमलाकर माने देशमुख सरचिटणीस मदनसिंह जाधव तालुका अध्यक्ष मोहन मगर सचिन देवकते यासह मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा