उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्याच्या पुर्व भागातील छोटे परंतु राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गणेशगाव मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सामजबांधव व लोकवर्गणीतून सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील उपस्थित सर्व जेष्ठ नागरिक व मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.
गोवा येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेल्या गणेशगावच्या कन्या तास्मिया शेख व चॅम्पियन आयाशा कोरबु विद्यार्थिनींचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षीका,फिनिक्स स्कूल संस्थापक अध्यक्ष नुरजहा शेख यांना ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान यामुळे हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता कर्तृत्वाचा आणि प्रेरणेचा सोहळा ठरला.
गणेश गावच्या माजी सरपंच उषा रामचंद्र ठोंबरे विध्यर्थिनिना विशेष बक्षीस देवून प्रोत्साहित केले. तसेच कुंडलीक विठोबा रुपनवर यांची सोलापूर जिल्हा बॅंक इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व आहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला .या प्रसंगी सरपंच रेहाना शेख, माजी सरपंच शोभा नलावडे ,उषा ठोंबरे ,सदाशिव शेंडगे ,पोपट रूपनवर उपस्थित होते तसेच गुलाब शेख, शरफुद्दीन कोरबु, आप्पासाहेब शेंडगे, लक्ष्मणदादा यादव, श्रीमंत शेंडगे, शंकर शेंडगे, हनुमंत सोलनकर, सिताराम शेंडगे, सदाशिव शेंडगे,जनार्दन खरात, आण्णासाहेब बाबर, सुनील कपने, बाळासाहेब रूपनवर, पोपट रुपनवर, लक्ष्मण रुपनवर, रावसाहेब मदने, दादासाहेब नलवडे, रामभाऊ ठोंबरे,गणपत वाघ, नजीर शेख,नशीर शेख, सत्तार शेख, हरुन कोरबु, कुंडलीक रुपनवर, कुंडलीक शेंडगे, काकासाहेब शेंडगे, महादेव बाळासाहेब शेंडगे, रावसाहेब शेंडगे, अंकुश शेंडगे, सचिन ठोंबरे, गणेश यादव, माऊली मदने,विनोद शेंडगे, चंकु शेंडगे, सागर राऊत, बंडुनाना कोळी, वसंत ठोकळे, बाळु ठोकळे, दत्तात्रय अर्जुन शेंडगे, विशाल नलवडे, सुरेश नलवडे, अमोल शेंडगे, मनोज शेंडगे, अमोल वि शेंडगे, पोलिस पाटिल भाईसहाब शेख, युन्नुस कोरबु, हमीद कोरबु, पै. बालम कोरबु, बाळासाहेब पानसरे, माऊली शेंडगे, विशाल रुपनवर, सिद्धु रूपनवर, हनुमंत रुपनवर, प्रताप रुपनवर, संजय कोळेकर, हसन शब्बीर शेख, सत्तार शेख, संजय ठोकळे, सागर मोहिते, चंद्रकांत जाधव, चांदसाहेब तांबोळी, मुबारक शेख, उद्योजक रियाज शेख, संदिप शेंडगे, बाबा शेंडगे, सतीश शेंडगे,हरुन कोरबु पोपट शेंडगे आदि.ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा