बी.टी .शिवशरण,श्रीपूर
*सकल मराठा समाजाचे सर्वेसर्वा नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने आरक्षणाच्या मुद्यावर टार्गेट करणारे मनोज जरांगे पाटील यांना विरोध करून अंगावर घेणारे बार्शी चे राजेंद्र राऊत यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विधान परिषदेची उमेदवारी दिली असल्याचा संतप्त सवाल पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी केला आहे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना गेली अनेक वेळा भाजपचे वरिष्ठ सुत्रांनी व दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांचे गाजर दाखवले आहे त्यामुळे परिचारक समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे माजी आमदार प्रशांतराव परिचारक काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा